गगापुर( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
लासुर स्टेशन
माळीवाडगाव शिवारात एका शेतातील मकाचे कणीस जमा करत असतांना एका ३४ वर्षीय शेतकर्याच्या अंगावर अचानक
विज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.
सोमवारी सायंकाळी पाऊस सुरू असतांना शेतकरी नामदेव भानुदास माळे वय ३४ राहणार माळीवाडगाव ता.गंगापुर असे अंगावर विज पडून मृत्यू झालेल्या युवकांचे नाव आहेत.
0 Comments