मुलाकडे तुझ्या प्रेम प्रकरणाचं बिंग फोडेल, सुनेला धमकावत सासऱ्याचा बलात्कार

कोल्हापूर : इचलकरंजीत एक घृणास्पद घटना समोर आली आहे. इथे एका सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची घटना घडली. तुझं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण असल्याचं मुलाला सांगेन, अशी धमकीही या नराधम सासऱ्याने सुनेला दिली. या प्रकरणी ७३ वर्षीय सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. 

इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या कबनूर येथील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. तुझं दुसर्‍या व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण असल्याचे मुलाला सांगण्याची धमकी देत या सासर्‍याने सुनेवरच बलात्कार केला. महंमद बागवान यांनी आपल्या सुनेला धमकी देत १६ आणि 18 ऑक्टोबरला तिच्यावर बलात्कार केला

Post a comment

0 Comments