निलेश जांबले
दौंड- हवेली, पुणे
युवक व्यक्तीमत्व रजत साळुंके यांची हवेली तालुका राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे..
राष्ट्रीय स्वराज्य सेना ( केंद्रीय राजकीय पक्ष पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष- अॅड. श्रीहरी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्याध्यक्ष जितुभाय वाघडीया , प्रदेशाध्यक्ष श्री संदीप पवार,समीर सावत व पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल बागल, पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुषार शिंगाडे याच्या प्रमुख उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कार्यकर्तेनी राष्ट्रीय स्वराज्य सेनेत जाहीर प्रवेश केला. त्याच्या निवडीबद्दल परिसरामध्ये कौतुक केले जात आहे.
0 Comments