मुंबईकरांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर

नवी मुंबई : राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. अशात नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
११ ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments