मला चर्चेला बोलवा, एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल- हरिभाऊ राठोड

प्रसारमाध्यमांशी बोलताना हरिभाऊ राठोड यांनी हा दावा केला. माझ्याकडे आरक्षणाचा फॉर्म्युला आहे. पण सरकार माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. मला चेष्टेचा विषय केलं जात आहे. हे ओबीसी आणि मराठ्यांचं दुर्देव आहे. मला चर्चेची संधी दिली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मी एका महिन्यात सोडवून दाखवेन, असं राठोड यांनी म्हटलं आहे.

Post a comment

0 Comments