वाहतूक पोलिसावर हात उचलणारी महिला आणि तिच्या साथीदार ह्या दोघांनाही अटक!
दि.२५ रविवारी, मुंबई :  एकनाथ श्रीरंग पार्टे ह्या वाहतूक पोलिसावर हात उचलणारी महिला सादविका तिवारी आणि तिच्या साथीदार मोहसीन खाण ह्या दोघांनाही अटक! 
सदर महिलेने मुबंई येथील काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन मधील एकनाथ श्रीरंग पार्टे या वृद्ध पोलीस हवालदार यांना एका महिलेने भररस्त्यात मारहाण केली होती.


 मोटार सायकल वरून जाताना हेल्मेट बद्दल विचारले असता, राग येऊन 'सादविका रमाकांत तिवारी' यांनी मारहाण केली आणि तिच्या बरोबर असलेल्या 'मोहसीन निजामुद्दीन खान' या युवकाने घटनेचा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला, पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

घडलेल्या घटनेच्या अनुशंगाने एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५७१/२०२० आई. पी. सी. ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments