महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार फेक

मुंबई : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी ८० हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे.

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु करत आहे”, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments