तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांच्या हस्ते नो मास्क नो राशन आपले कुटुंब आपली जबाबदारी या भितीपत्रकाचे विमोचन व चर्चा सत्रसिल्लोड:-- मि साइल मेन भारतरत्न माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अबुल कलाम यांची जयंती तसेच महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांच्या जन्मदिवसासे औचित्य साधून सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक संघटना कडुन शासनाने ठरविले त्या प्रमाणे कोरोना विषाणु च्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमी वर 
*नो मास्क नो राशन*
*माझे कुटुंब माझी जबाबदारी* 
या भितीपत्रकाचे  विमोचन तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांच्या हस्ते    करण्यात आले.
                 सिल्लोड ला नव्याने नियुक्त झालेले तहसीलदार विकमसिंह राजपूत यांचे सत्कार हि या वेळी करण्यात आले त्यांनी  सिल्लोड  तालुकातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  संवाद साधला व ग्वाही दिली की,शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन करत आपल्या समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडून लागणारे सहकार्य करण्यास मी कधी  ही तयार आहे. वेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्याध्यक्ष डि.एन.पाटील यांच्या  अध्यक्ष खाली हा कार्यक्रम संपन्न झाले. सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष पठाण रफिकशेरखान यांनी केले .
    या वेळी नायब तहसीलदार संजय सोनवने 
पुरवठा विभाग चे व्यवहारे ,  स्वाती म्हळसने   ,आकाश  तुपारे, मुजाहेद पटेल, राजे भोसले यांच्या सह प्रूथ्वीराज पाटील, जनार्दन शेजुल, राधेश्याम कुलवाल, मधुकर बरडे, भगवान काथार,  सलीम बागवान, पंडित पारधे, पंडित गोडसे, अजीज पठाण,मीनाक्षी जितेंद्र माहोर, ठकुबा काकडे, शे.रब्बानी, संजय  पिराजी  पाटील,अनिल ओस्तवाल यांच्या सह दुकानदार हजर होते.   
      या वेळी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचकप्रेरणा दिवसा निमित्ताने सर्व मान्यवराना  काॅ.चंद्रकांत यादव यांच्या 'भुक' या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.  
यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .

Post a comment

0 Comments