ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात 'सुसाईड नोट'

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या नावाची ‘सुसाईड नोट’ सापडल्याने धाकधूक वाढली आहे. व्यवसायातील नुकसानामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये आहे. पाषाणकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे गौतम पाषाणकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 

 क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.

Post a comment

0 Comments