वैजापूर येथे वेधमित्र कृतीपुस्तिकाचे प्रकाशन व वितरण सोहळा संपन्न..


.वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :  


कोरोना काळातील चिमुकल्यांसाठी 60 शाळेसाठी 700 विद्यार्थ्यांना 1700 कृती पुस्तिका संच दिले. तसेच पंचायत समिती शिक्षक पतसंस्थाच्या सौजन्याने 100 शाळेतील 1500 विद्यार्थ्यांना मराठी व गणित या दोन विषयांच्या असे एकुण 4500 संच वितरित करण्यात आले असुन आज या कृती पुस्तिकाचे प्रकाशन करून वितरण केले.
.
या प्रकाशन व वितरण सोहळा प्रसंगी आमदार रमेश बोरणारे, उपनगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पा गलांडे, जि प शिक्षणाधिकारी जैस्वाल , जि प स सदस्य मनाजी पा मिसाळ, अंकुश पा हिंगे, मधुकर वालतुरे साहेब, पंकज ठोंबरे, उपसभापती राजेंद्र मगर, गटविकास अधिकारी मोकाटे साहेब, प स गट शिक्षणाधिकारी दिवेकर साहेब, उपतालुका प्रमुख महेश पा बुनगे, मोहन साळुंके, संभाजी पा डांगे, प्रकाश मतसागर, युवसेना शहर अध्यक्ष अमीर अली, जगदाळे , साळुंके , मोईन  सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments