दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करून युवकाची आत्महत्या.


गंगापूर तालुक्यातील  वैरागड येथील व्यक्ती नामे राजू भाऊसाहेब वाघचौरे, वय 26 वर्षे, रा.वैरागड  याने काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे  दरम्यान सदर मुलगा हा अविवाहित होता. 
         सदर प्रकरणावरून पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

Post a comment

0 Comments