एसटी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ -अनिल परब .

मुंबई : काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत (८ ऑक्टोबर) जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 


नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. तर उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय घेऊ, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केलं. 

Post a comment

0 Comments