महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा - पीयूष गोयल

नवी दिल्ली : मुंबईतील महिलांना लोकलमधून प्रवास करण्याच्या मागणीला अखेर यश आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी तसं ट्विटच केलं आहे. 

सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून (२१ ऑक्टोबर) सकाळी ११ ते दुपारी ३दरम्यान आणि सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

Post a comment

0 Comments