हाथरस प्रकरण मेधा पाटकरांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी हाथरसमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतली.

या भेटीनंतर मेधा पाटकरांनी योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले आहेत. या मुलीच्या कुटुंबाला अद्याप शव-विच्छेदन अहवाल का देण्यात आलेला नाही, तिला AIIMS मध्ये दाखल करण्याऐवजी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये का दाखल करण्यात आलं, असा सवाल पाटकर यांनी केलाय.
वैद्यकीय तपासणी, जिल्हा प्रशासनाची कारवाई यावरही मेधा पाटकर यांनी टीका केली आहे. 

Post a comment

0 Comments