गंगापूर( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
केशरिया हिंदू वहिनीच्या गंगापुर तालुका अध्यक्ष पदी मंगेश कुलकर्णी यांची निवड आज बैठकीत सर्वानुमते करण्यात आली आहे.
केसरिया हिंन्दू वाहिनी राष्ट्रीय अध्यक्षा डाँ.शितल अग्निहोत्री यांच्या अध्यक्षते खाली आज लासुर स्टेशन येथील केशरिया हिंदू वहिनीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली त्या बैठकीत प्रदेश अध्यक्ष ओम अग्निहोत्री यांनी मंगेश कुलकर्णी यांचे गंगापूर तालुकादयक्ष पदासाठी सुचवले व कुलकर्णी यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी बैठकीत बोलताना डॉ.शीतल अग्निहोत्री म्हणाल्या की केशरिया हिंदू वाहिनीचे ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम सर्व स्वयंसेवकांनी केले पाहिजे त्यास केशरिया हिंदू वहिनी तन,मन,धनाने सहकार्य करील असे सांगून मंगेश कुलकर्णी याना शुभेच्छा दिल्या.
0 Comments