महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध भाजपा च्या महिला आघाडीचे निवेदन


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

सपूर्ण महाराष्ट्र राज्यात महिला भगिनींच्या वर होणार अमानुष अत्याचार च्या विरोधात भारतीय जनता पार्टी महीला आघाडी वैजापूर शहर व तालुक्याच्या वतीने वैजापूर तहसील कार्यालयात तहसील अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी वैजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई दिनेश परदेशी, जयमाला ताई वाघ जिल्हा उपाध्यक्ष भाजपा संभाजीनगर, महीला आघाडी तालुका अध्यक्ष कल्पना  पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सविता राजपूत, टेके , ढाकरे , जाधव , पूणे , नगरसेविका मगर , नगरसेविका भुजबळ तर शहराध्यक्ष भूषण निंबाळकर  हे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments