अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रमअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे मार्फत रुग्णांना फळे वाटप


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ  यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापुर येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने गरजूंना ब्लँकेट व सरकारी दवाखाना येथे फळ वाटप करण्यात आले.

 याप्रसंगी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड ,आबासाहेब जेजुरकर, अशोक देवकर, महेश भालेराव जगन्नाथ गायकवाड तालुका ,अध्यक्ष प्रतापराव निंबाळकर , तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, गणेश सावंत ,विशाल शिंदे व बाबासाहेब वाघ आदींची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments