मुंबई : बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढणार असल्याच्या राजकीय चर्चा सध्या सुरू आहेत. या निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हदेखील दिलं आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे.
0 Comments