महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही - खासदार संभाजीराजे छत्रपती

मुंबई :   खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
“माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही. महाराष्ट्र बंद करून काही फायदा होईल का? कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच. बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही,” असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं.

Post a comment

0 Comments