श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौक चा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हावा या साठी मनसेने घेतला पुढाकार.

श्रीवर्धन, (रामचंद्र घोडमोड) :- श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्लेख व्हावा यासाठी.   मनसे कोकण मुंबई -श्रीवर्धन -म्हसळा  संघटनेचे श्रीवर्धन तालुका संपर्क प्रमुख.  राजेंद्र पारधी (राजु ) तसेच श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष . सुरज कासरुंग ,आणि तीर्थराज शिगवण  यांच्या मार्गदर्शनाखाली  आज श्रीवर्धन शहरातील  शिवाजी चौक हे एकरी नाव बदली व्हावे,  आपले  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष. श्रीवर्धन पंचायत समिती सभापती, श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय अशा  अनेक ठिकाणी निवेदन पत्र देण्यात आले. 

निवेदन यावेळी मनसे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष . सुशांत पाटील, तसेच . मिलिंद तोडणकर , . प्रतिक राऊत, . संदेश कातळकर साहेब, मनसे कोकण मुंबई -श्रीवर्धन -म्हसळा संघटनेचे सभासद कु.गणेश चिविलकर साहेब, . कल्पेश केंद्रे,  ओंकार शिंदे , तसेच प्रथमेश पवार   अधिक सभासद उपस्थित होते. खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे, एवढ्या वर्षात जे कोणाला काम जमलं नाही ते आज मनसे  कोकण मुंबई संघटना -श्रीवर्धन -म्हसळा या संघटनेने करून दाखवलं आहे, या साठी शिव भक्तां मध्ये आनंदाचे वातावरण आहें

Post a comment

0 Comments