भारताचे ‘नाग’ क्षेपणास्त्र आता शत्रूची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज

राजस्थान(पोखरण):- भारतीय अंतराळ संशोधन आणि विकास (DRDO) संस्थेकडून गुरुवारी ‘नाग’ Nag anti tank guided missile या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली.अद्यायावत तंत्रज्ञान असलेले नाग क्षेपणास्त्र कोणत्याही हवामानात लक्ष्याचा अचूक भेद करु शकते.

Post a comment

0 Comments