पीओकेमध्ये उभारली जातेय अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता चीनने भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला हाती धरले आहे. पाकिस्तानचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी चीनकडून रसद पुरवली जात आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान आणि चिनी सैन्य भारताविरोधात एकत्र लढण्याची शक्यता वाढली आहे

रिसर्च अँण्ड अॅनालिसिस विंगच्या माहितीनुसार, चीनकडून विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी सुविधा उभारण्यासाठी पाकला मदत केली जात आहे. याअंतर्गत पीओकेमधील लसादाणा ढोक परिसरात नवीन क्षेपणास्त्र प्रणाली उभारली जात आहे.

Post a comment

0 Comments