जि के प्लास्टीक कंपनी व एकनाथ अॅग्रो सव्हिसेस हर्षी यांनी केली शेतकर्याची फसवनुक


पैठण प्रतिनिधी

पांच वर्षाची शेततळ्याच्या पन्नीला वांरटी दीलेली असतांना देखील गेल्या १८ ते १९ महीन्यापासून ठेवले ताटकळत .
     संबंधित शेतकर्याची शेततळ्याची पन्नी निकृष्ट दर्जाची दिल्या मुळे ती लवकरच खराब झाली.खराब झालेली पन्नी बदलून/दुरूस्ती करून देण्यास जि के प्लास्टीक कंपनी व एकनाथ अॅग्रो सव्हिसेस हर्षी ( एकनाथ वाघ ) करतातेत टाळाटाळ.
     एकनाथ अॅग्रो सव्हिसेस हर्षी यांच्या ना कर्ते पणामुळे शेतकरी जगदीश भारत मुळे ढोरकीन यांनी आपल्या शेतातील ५०० डांळीबांच्या झाडावर जेसीबी फिरवली.
    संबंधित कंपनीने किंवा एजन्ट एकनाथ वाघ हर्षी यांनी शेततळ्यातील पन्नी दुरूस्ती करून दीली असती तर शेतकरी जगदीश भारत मुळे ढोरकीन गट नं ३१२/१ मधील ५०० डांळीबाचे झाड़े आज वाचली असती.
     शेतकरी जगदीश भारत मुळे यांनी जि के प्लास्टीक कंपनी व एकनाथ वाघ हर्षी यांच्या विरोधात मा.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या कडे *ग्राहक संरक्षण कायदा २०१९ कलम ३५ अन्वये तक्रार दाखल केली आहे.*
संबंधित कंपनीने मला निकृष्ट दर्जाची पन्नी दील्या मुळे तिची वारंटी सपण्याअगोदरच पन्नीचा चिकटपणा कमी झाल्याने पन्नी खराब झाली आहे.
खराब झालेली पन्नी बदलून / दुरूस्ती करून दीलेली नसल्याने मला आर्थीक नुकसान झालेले आहे व आर्थीक नुकसान झाल्याने मानसिक त्रास व नुकसान झालेले आहे.
सदर कंपनी व एजन्ट एकनाथ वाघ यांनी माझी फसवूक केली आहे.

Post a comment

0 Comments