मेरठमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

लखनौ : उत्तर प्रदेशमधल्या हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून देश अद्याप सावरलेला नाही, तोच उत्तर प्रदेशमधून आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. 
अशा घटना दररोज समोर येत आहेत. मेरठमधील एका आठ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Post a comment

0 Comments