कोरोना काळात उल्लेखनीय काम करणा-या स्वरा मराठे यांचा सन्मान.

कोरोना काळात उल्लेखनीय काम करणा-या  स्वरा मराठे यांचा सन्मान. 
नांदेड दि. ३१ शनिवार : राज्यात व देशात कोरोना ने थैमान माजविला होता.यात कोरोना मुळे अर्थव्यवस्था कोलमडली होती.गोरगरिबांना कोरोना पासुन बचाव झाला पाहिजे यासाठी  समाजसेविका तथा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा आध्यक्षा  सौ.स्वरा मराठे  यांनी संबंध जिल्हात मास्क व सनिटायझर वाटप करुन कोरोना काय आहे हे तळमळीने घरोघरी जाऊन महिला मध्ये जनजागृती केले.ऐवढेच नाही तर अनेक समाजोपयोगी कार्य करत राहिल्याने सौ.स्वरा मराठे ह्या उल्लेखनीय कार्य केल्याने  आदर्श ग्राम फाऊडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ.जयश्री शुक्ला यांच्या आदेशा नुसार  नुकतेच मराठवाड्याच्या आध्यक्षा श्रीमती  विजया काचावार यांच्या वतीने विजया काचावार व स्वाञयसैनिक तथा मैजर श्री.जाधव सर,शंकर मावलगे   यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून  सौ.स्वरा मराठे सन्मान  यांचा  नुकताच प्रमाणपञ  देऊन   करण्यात आले. आणी सौ.स्वरा मराठे यांची आदर्श फाऊडेशन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून यांची निवड ही यावेळी करण्यात आले.यावेळी मोठया प्रमाणात  अनेक महिला पदधिकारी  उपस्थितीत होत्या.

Post a comment

0 Comments