गोरक्षा समितीच्या प्रदेशाद्यक्षपदी कैलास कुऱ्हाडे यांची निवड

..

गगापुर प्रतिनिधी (प्रकाश सातपुते )

केशरिया हिंदू वहिनीची संलग्नित समिती.


गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव येथील रहिवासी असणारे शिवव्याख्येते कैलास पाटील कुऱ्हाडे यांची केशरिया हिंदू वहिनीच्या गोरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश आद्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
                     केसरिया हिंन्दू वाहिनीचे संस्थापक आद्यक्ष अतुलजी मिश्रा यांच्या आदेशाने व राष्ट्रीय अध्यक्षा डाँ .शितलजी अग्निहोत्री  यांच्या  अनुमोदनाने प्रदेश अध्यक्ष ओम अग्निहोत्री यांच्या कार्यालयात कैलास दादा कुराडे यांची गोरक्षा प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व अरुन दादा सोनवने यांची किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर व ह.भ.प. प्रदिप महाराज खंडागळे यांची प्रदेश प्रभारी संत प्रकोष्ठ व संदिप गायके यांची मिडिया प्रभारी संभाजीनगर या पदावर नियुक्ती करण्यात आली उपस्थित पदाधिकारी प्रदेश अध्यक्ष ओम अग्निहोत्री जिल्हा आयटी प्रमुख अजय पाडसे जिल्हा सचिव शिला कुंभकर्ण आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments