आमदार अंबादास दानवे यांच्या मुळे वाचले तरूणाचे प्राण

 
 गंगापूर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
दहेगाव बंगला तालुका गंगापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत लिंबेजळगाव येथून दहेगाव बंगला येथे जात असताना 20 नंबर खोली जिकठान फाटा येथे औरंगाबाद वरून मुंबई येथे जाणारी कार्डीयाक रुग्णवाहिकेचा मोठा अपघात झालेला म दहेगाव बंगला येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांना हा अपघात दिसला अपघाताबद्दल मदत मिळण्यासाठी मदत कार्य सुरू केले व आमदार मा. अंबादास दानवे दादा यांना फोन केली की  अंबादास दानवे यांना मोठा अपघात झालेला आहे ह्या ठीकाणी  कार्डीयाक रुग्णवाहिकेची गरज आहे ति कुठेही उपलब्ध होत नाही असे कळविले  लगेच दानवे यांनी करून तत्काळ रुग्णवाहिका घेऊन जाण्यास ताबडतोब सदरली अपघातग्रस्त ठीकाणी पाठवले व अपघात ग्रस्तगाडी  गाडी मधील रूग्ण घेऊन ताबडतोब त्यांच्या सहकारी यांच्या मदतीने औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटल माणिक हाॅस्पिटल येथे उपचारासाठी साठी दाखल करण्यात आले व पुढील उपचार सुरू करण्यात आले सदरली पेशेंट ची तब्येत स्थिर झाल्याने त्यांच्या नाते वाईकांनीकांनी आमदार  अंबादास दानवे  यांचे आभार मानले..

Post a comment

0 Comments