सोयगाव तहसील कार्यालयआक्रोश आंदोलन


प्रतिनिधी / सोयगाव .
राज्यात महिला अत्याचारात रोज वाढ होत आहे तरीही राज्यातील आघाडी सरकार त्याकडे डोळेझाकपणा करत आहे.या असंवेदनशील सरकारच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रकांत दादा पाटील, विरोधीपक्षनेते  श्री.देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे,आ.श्री.हरीभाऊ नाना बागडे, खा.भागवत कराड, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोयगाव च्या वतीने महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.मिराताई उत्तम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

    यावेळी तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे,नगरसेविका शोभाताई मोरे, वर्षा मोरे,वंदनाताई बनकर,आशाताई तड़वी,शहराध्यक्ष सुनील ठोंबरे, राउफ देशमुख,प.स.सदस्य संजीवन सोनवणे,बद्री राठौड ,अल्पसंख्याक ता अध्यक्ष कादिर शहा, दिलीप पाटिल,संजय मोरे,मुन्ना ढगे, नंदू शेळके,समाधान आगे,मयूर मनगटे,सीताराम सोनवणे,सुनील चौधरी, यांच्या सह सोयगाव महिला मोर्चाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

Post a comment

0 Comments