आज औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 141 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, 40597 कोरोनामुक्त, 767 रुग्णांवर उपचार सुरू.


औरंगाबाद, दि.२३ सोमवार :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 95 जणांना (मनपा 90, ग्रामीण 05) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 40597 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 141 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42500  झाली आहे. आजपर्यंत एकूण 1136  जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 767 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 
मनपा( 125 )
        शिवाजी नगर (2) कामगार चौक, चिकलठाणा (2) न्यु बिगॅनीग स्कुल , सावंगी (1) दशमेश नगर (1) जैन इंटरनॅानल  स्कुल बीड बाय पास परिसर (1) एन- 3 सिडका (1) छत्रपती नगर, गारखेडा (1) पारिजात नगर (1) जय भवानी नगर (1)  एन-4 सिडको (1) भास्कर वास्तु कृती, मिटमिटा (2) हर्सुल सांवगी(1) ,  सराफा रोड, परिसर (1)  ज्योती नगर (1) सैनिक स्कुल (1)  जालान नगर (1) उल्का नगरी (1)  वेदांत नगर (2)  टिळक नगर (1)  पोलीस कॉलनी , पडेगाव (1)  किलबिल प्रायमरी स्कुल  (1)  जिल्हा परिषद परिसर (1) राधास्वामी कॉलनी (1)  भगतसिंग नगर, हर्सूल (1)  हर्सूल जेल कॉटर्स (1)  मयुरपार्क (1)  जाधवडी हर्सूल (1)  युगांतर सोसायटी, हडको(1)  पवननगर , एन 9(1)  अशोक नगर हर्सूल (1)  एन-9संत ज्ञानेश्वर नगर (1) दिशाधारी परिसर (1)  सृष्टी अपार्टमेंट (1)  नाथ नगर (1)  पेशवे नगर (1)  खोडेगाव, स्वराज विद्यालय(1)  मनपा कॉर्पोरेशन स्कुल, बन्सीलाल नगर (1)  एन-6 सिडको (2) मीरा नगर (1)  बेंगमपुरा (1) बन्सीलाल नगर (1) वेदांत नगर (1) गारखेडा परिसर (2) रेणूका माता मंदीर बीड बाय पास परिसर (1) , अन्य (75)          

ग्रामीण (16) 
लासूर स्टेशन (1) जिल्हा परिषद शाळा , तुर्काबाद (1)  जिल्हा परिषद शाळा, खराडी, (1)  शिऊर बंगला , वैजापूर (1), अन्य (12)                   
 
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
 घाटीत कन्नड येथील 80 वर्षीय स्त्री, खासगी रूग्णालयात मुकुंदवाडीतील 58 वर्षीय पुरूष  कोरोनाबाधितांचा उपचारादम्यान मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments