जिल्ह्यात 39281 कोरोनामुक्त, 695 रुग्णांवर उपचार सुरू.

 
औरंगाबाद, दिनांक ८ :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 81 जणांना (मनपा 37, ग्रामीण 44) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 39281 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 64 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41079 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1103 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 695 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

 मनपा (41)
अयोध्या नगर (1), एन चार सिडको (1), सूतगिरणी चौक (1), उल्कानगरी (1), समर्थ नगर (1), एन सात सिडको (1),  सौजन्य नगर (1), सुभाश्री कॉलनी (1), श्रीनिवास नगर (2), नाईक नगर (1), गारखेडा (1), खोकडपुरा (1), जवाहर कॉलनी (1), माणिक कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड (2), कांचनवाडी (1), न्यू नंदनवन कॉलनी (1), सिद्धी हाइटस्, खिवंसरा (2), पोलिस कॉलनी, सिडको (1),अन्य (20)

 ग्रामीण (23)
 भेंडाळा, गंगापूर (2), मृत्यूंजय सो., बजाज नगर (1), ममनापूर (6), ग्लोबल सिटी, कमलापूर (1), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (1), जामगाव, गंगापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1), धानोरा, सिल्लोड (1), वसुंधरा कॉलनी (1), अन्य (8)

Post a comment

0 Comments