माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची गणोरी सर्कल मधील विविध गावाना भेट
फुलंब्री -  युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य तथा माजी उपमहापौर राजेंद्र  जंजाळ यांनी गणोरी सर्कल मधील विविध गावत भेट दिली यावेळी आडगांव बु येथे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच देवराव भुमे मा.सरपंच पंडित मगर कैलास जगताप, राजेंद्र जगताप,उपस्थित होते त्यानंतर त्यांनी डोंगरावर शिव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला भेट दिली यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन केले त्यानंतर गावात नविन तयार केलेल्या ग्राउंडची पाहणी केली यावेळी युवासेना जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्रजी देवकर, अक्षय दाभाडे तालुका‌ समन्वयक त्रिशुल तिवरी, युवासेना उपतालुका प्रमुख भारत भुमे पाटील, विभाग प्रमुख शुभम जाधव, पंढरीनाथ मनगटे, युवराज नलावडे,भरत दाभाडे, पुरुषोत्तम मोरे, भोलाहार वाहटुळे, सुमित वाहटुळे, योगेश वाहटुळे, आणिल गडवे, अशोक वाहटुळे,व गावातील गावकरी उपस्थित होते*

Post a comment

0 Comments