लवासाचा नवा मालक कोण?

पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना बोली लावण्यास २० नोव्हेंबर ही अखेरची मुदत असणार आहे.लवासा प्रकल्पासाठी बोली लावण्यास शुक्रवारपर्यंत किती गुंतवणुकदार पुढे येतात आणि त्यांच्याकडून अपेक्षित रकमेची बोली लावली जाते का यावर लवासा प्रकल्पाचे आणि या प्रकल्पात वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. 

Post a comment

0 Comments