खात्यातून ८० हजार लंपास

कल्याण : कल्याणमध्ये एटीएम मशीनजवळ हातचलाखी करुन एका सेवानिवृत्त वृद्धाची ८० हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस सीसीटी्व्हीच्या मदतीने तपास सुरु आहे.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारे नरहरी शेळके हे सेवानिवृत्त आहेत. ३ नोव्हेंबर रोजी त्यांना काही पैशांची गरज होती. पैसै काढण्यासाठी ते विजयनगर येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये गेले. त्यांनी पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकले. पैसै निघाले नाहीत.

Post a comment

0 Comments