आगाठाण येथील तरुणाचा म्हैसमाळ येथील तलावात बुडून मृत्यू.

गंगापुर,( प्रकाश सातपुते):- गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथुन जवळ असणाऱ्या आगाठाण येथील तरुण शेतकरी नंदकुमार सुरेश बडोगे (वय २५) हा मित्रांसोबत  महेशमाळ येथील गिरीजा देवीच्या दर्शनाला व फिरायला गेला असता म्हैसमाळ येथे असणाऱ्या तलावात दुपारच्या वेळी बुडून पाण्यात तळाशी चिखलात फसल्याने  अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते त्यामुळे जवानांनी अथक. प्रयत्नानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत शोध घेतला व शव बाहेर काढले खुलताबाद येथील आरोग्य केंद्रात शव उत्तरीय तपासनीसाठी पाठवले उत्तरीय तपासणीनंतर काल रात्री दहाच्या आगाठाण येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून सदर युवक मनमिळाऊ असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a comment

0 Comments