आशाताई शिंदे यांच्या हस्ते आज माहूर येथे अनुसया माता माहूर च्या प्रवेशद्वाराच्या बाजूला अन्नछत्र बांधकामाचे उदघाटन..नांदेड, दि.२० शुक्रवार : माहूर येथील प्रसिद्ध अनुसया माता मंदिर  प्रवेशद्वाराच्या बाजूला अन्नछत्र बांधकामाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या  आशाताई श्यामसुंदर शिंदे  यांच्या हस्ते पार पडले, त्यानंतर दत्त मंदिर व महंत महाराजां चे दर्शन घेण्यात आले, मंदिर संस्थान च्या वतीने आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला त्याप्रसंगी वसमतकर महाराज, नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब  शिंदे,प्रसिद्ध उद्योजक रमेशजी पारसेवार,जि.प.सदस्या वत्सलाबाई पुयड,
अशोक पा.कळकेकर,
तिवरीजी,बालाजीराव शेळके,देशोन्नती प्रतिनिधी नंदू संतान सह भक्तगण उपस्थित होते...

Post a comment

0 Comments