जनसेवेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटंन


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :


 वैजापुर तालुक्यातील शेतकर्याच्या व अपंग गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार्या राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांनी सुरू केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सपर्क कार्यालयाचे स्थलांतर व नविन प्रशस्त कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी वैजापुर शहरातील येवला रोडवर सलिम काॅप्लेक्स येथे  करण्यात आले याप्रसंगी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले, अॅड. प्रताप निबाळकर  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, प्रशांत सदाफळ  काॅग्रेस तालुका अध्यक्ष याच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मिडं, औरंगाबाद तालुका अध्यक्ष अमोल ढगे, पैठणचे प्रमोद गायकवाड, येवला तालुका अध्यक्ष जगदीश गायकवाड, यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसगी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन  प्रहारचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, उपतालुका प्रमुख गणेश सावंत, शहर अध्यक्ष विशाल शिंदे आदींनी केले यावेळी नितिन ताबे, उमेश डुबे, ज्ञानेश्वर तुरकने, समता परिषदेचे पप्पु गायकवाड, माळी मंहासंघाचे दिगबर वाघचौरे, सागर घोडके, दादासाहेब होले, जितेंद्र फाळके, सागर डगळे, तुकाराम मतसागर, खंडेराव शिंदे, शाताराम वाळुजं, दिपक आधुडे रूषीकेश सावत आदीची उपस्थिती होती

Post a comment

0 Comments