उपसभापती संपत छाजेड यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा..


गगापुर प्रतिनिधी
( प्रकाश सातपुते) 
गंगापूर पंचायत समिती उपसभापती मा संपत शेठ छाजेड यांचा वाढदिवस शिवसेना शहर शाखे च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला अहिंसा गो शाळा येथे जनावरांना चारा वाटप प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशन येथे रुग्णांना फळ वाटप तसेच ५१ व्या वाढदिवसाच औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आले यामध्ये शिवसेना कार्यकर्ते मित्रपरिवार अश्या ५१ रक्तदात्या नि रक्तदान करून सहभाग नोंदवला .
यावेळी उपस्थित उपसभापती संपत छाजेड, शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ ,नितीन कांजुने पा ,राष्ट्रवादीचे उपजिल्हाआद्यक्ष बबलू पाटील पोळ,नारायण आप्पा वाकळे,धनंजय मुळे,संतोष पा जाधव , भाऊसाहेब गाडेकर ,प्रकाश परोडकर, मा ग्रामपंचायत सदस्य नारायण ठोळे ,विनायक चव्हाण, महेश खंडेलवाल ,काकासाहेब डुबे ,रवी गायकवाड ,योगेश मापारी ,नितीन जाधव ,सोमा निकम, मयूर जैस्वाल ,नितीन गाडेकर ,कल्याण बोरकर ,प्रदीप गायकवाड ,अजय साकळेयोगेश गवळी ,अमन मुसळे ,विजय भाले ,राजू दिवेकर, भैय्या लिंगायत ,रुपेश तुपे ,छोटू पठाण, अरविंद नागे ,योगेश क्षीरसागर ,आदेश रनयेवले, प्रदीप वाकळे ,कमलेश राजपूत ,शाहरुख शेख ,पवन भंडारी आदीसह सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments