सोयगाव तालुक्यातील अनू जाती अनू जमातीतूचे तसेच भटके विमूक्त व विविध जातीचे प्रमाणपत्र विना.अट .देण्यात नसता जन आंदोलन छेडण्यात येईल


सोयगाव / प्रतिनिधी


सोयगाव तालुक्यातील शेतकर्याच्या प्रशावर नेहमी धावून येणारा व त्यांना न्यायमीळवून देण्याचे काम करतात आसे नव तरूण तडफदार वक्ती अखिर दादा उर्फ शेख रईस तालुका सोयगाव एम आय एम चे अंध्यक्ष याच्या प्रयत्नात यशपन आहेत सोयगाव तालुक्याचे शेतकर्या चे की सामजिक प्रश्न आसो ते चिकाटीने काम करून शासनदरबारी पाढ पूरावा करून न्यायमीळवून देण्याचे काम करतात कोनीही जातीचा असो त्यांना न्याय देण्याचे काम करणे या कामात मोठा भाग्य लागतो ही कीमीया अखिर दादा उर्फ शेख रईस याच्या मध्ये आहेत त्यांचा लडाहा लोकशाही मार्गाने आहेत दूसरे आसे की सोयगाव तालुक्यातील खेड्यापाड्यातील गोरगरिबांना संग घेऊन त्याची कामे करण्यात त्याना मोठा आनंद वाटतो व त्यची कामकरण्याची पदत खोडी वेगळी आहे 10ते  15.दिवस आगोदर धनगर समाजाला पाठींबा देऊन त्यांच्या मागण्या.मागणी चे समर्थन केले  तसेच बनोटी येथे महाराष्ट्र बॅंक येथील शेतकर्याची पीक कर्जासह विविध प्रश्नसाठी उपोषणाला बसावे लागेल या वक्ती ने खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बॅंक व्यवस्थाक याला निलंबित केले शेतकर्याच्या पीक कर्जा साठी शेतकर्याची पिळवणूक करीत होता या कारणाने त्यांना त्याची सजाभोंगा वी लागली. तसेच अनू जाती अनू जमातीतूचे तसेच भटके विमूक्त व विविध जातीचे प्रमाणपत्र विना अट देण्यात यावे. धरमाचे व मागासवर्गीय यांना विविध योजनेसाठी व शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही हे लक्षात घेऊन त्या नी खासदार इम्तीयाज जलील साहेब यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी (SDM) साहेब यांना निवेदन देऊन जातीचे प्रमाणपत्र हे विना विलंब द्द्यावे आशी मागणी केली आहे अन्यथा एम आय एम पक्षाचा वतीने लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात येईल आसे सोयगाव तालुका एम आय एम चे  अध्यक्ष शेख र ई स  यांनी सांगितले

Post a comment

0 Comments