कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याने भारतात का झाला आनंद ?

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी अमेरिेकेच्या राष्ट्रपती -उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, उपराष्ट्रपतीपदी  कमला हॅरीस या निवडून आल्यामुळे भारतात विशेष आनंद व्यक्त केला जात आहे . त्यांचे काका जी . बालचंद्रन  हे त्यांच्या विजयाने अधिक खुश आहेत . आफ्रिकन-अमेरिकन आणि आशियाई-अमेरिकन महिला म्हणून ओळख असलेल्या कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. तर, वडील जमैकामधील अर्थतज्ज्ञ  होते. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हॅरीस यांना अनेक प्रचार सभांमधून टार्गेट केले होते . मात्र, अमेरिकन नागरिकांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन आणि कमला हॅरीस यांना भरभरून मतदान केले.

Post a comment

0 Comments