टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष पै तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमीत्त ब्लेकेट, अन्नदान वाटप.

नांदेड उमरी (दि.3.नोव्हेंबर) शहरात टायगर ग्रुप महाराष्ट्र चे अध्यक्ष पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी टायगर ग्रुप च्या वतीने ब्लँकेट (चादर) व फळे अन्नदान वाटप करण्यात आले.  

रेल्वेस्थानक व सरकारी दवाखाना येथे  वाटप कारणेयात आले ये वेळी उपस्तीत शिवसेनाचे तालुका अध्यक्ष सुभाष पेरेवर ,वा व्यापारी श्यामसुंदर लापशेटवार , नगर सेवक ईश्वर सांवई,लोकमत चे बी,वी चव्हाण छावा चे तालुका अध्यक्ष राजेश जाधव,वा टायगर ग्रुप उमरी तालुका,अध्यक्ष साई खांडरे , शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष बंडी वाघमारे,कुर्षणा खांडरे,शिवा काळे,परमेश्वर कळसे,दयालसिंग बावरी,मोहनसिंग बावरी,रोहन राजपूत,माधव सोळंके,गोपाळ लोध,सय्यद आयुब,संदीप गंगासागरे,आदिल शेख, साई खांडरे,शुभम जाधव,शारीख ताजमुल,गणेश बॉईनवाड,सुरज जामदाडे,पप्पू रुद्रावाड,मारोती घटमल,राम जाधव,साई रुद्रावाड,ऋषी गंगासागरे,गोकुळ टाक,सोनू डोलारे,हरभजनसिंग बावरी,अजय हेमके,आनंद कदम,ओम डोलारे,वा समस्थ टायगर ग्रुप उमरी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments