महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सरचिटणीस पदी नारायण जाधव पाटील यांची निवड.औरंगाबाद, दि. २७ शुक्रवार : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या आदेशाने मराठा तेज वाहिनी  तथा  दैनिक सुर्योदय चे संपादक नारायण जाधव पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस पदी यांची निवड करन्यात आली आहे. 
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा डॉ प्रभू गोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांची उपस्थिती होती 

जाधव यांच्या निवडी बद्दल त्यांचे पत्रकार संघाच्या पदाधिकारी ,पत्रकारांसोबतच इतर मान्यवर मित्रमंडळींनी अभिनंदन करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

Post a comment

0 Comments