कुंभेफळला ग्रामपंचायत कार्यालयात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम.

कुंभेफळला ग्रामपंचायत कार्यालयात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिक वतीने अभिवादन.

कुंभेफळ  :-  कुंभेफळ येथील छत्रपती चौक एमआयडीसी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिक वतीने अभिवादन करण्यात आले.
कुंभेफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर मुळे, विभागप्रमुख कृष्णा शेळके, युवासेना उपतालुकाप्रमुख नारायण मुळे, राष्ट्रवादी यूवकचे सुनील मुळे, मयूर आधाने, भगवान गोजे, शाखा प्रमुख शरद गोजे, मोहन मुळे,गणेश शेळके, महेश भोसले, दादाराव घाळ,विष्णु शेळके, नाना महाराज शेळके, रामनाथ शेळके, संतोष मुळे, जीवन शेजवळ, राहुल गोजे, वाल्मीक शेळके, सुदाम मुळे व सर्व शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.Post a comment

0 Comments