धोक्याने आलेल्या सरकारचा वचपा शिरीष बोराळकरांना विजयी करून काढणार....केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील


लातूर, दि. २४ मंगळवार :  ज्या पक्षाला जनतेने नाकारले असे पक्षनेते एकत्र येऊन धोक्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. मीत्र पक्ष म्हणून सोबत असलेल्या पक्षाने देखील धोका दिला. याचा राग जनतेच्या मनात आहे. भाजप देखील याचा वचपा मराठवाडा पदवीधर निवडणूकी मध्ये शिरीष भास्करराव बोराळकरांचा विजय मिळवून घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सांगितले. ते लातूर येथील मेळाव्यात बोलत होते.

 भाजपा महायुतीचे औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.शिरीष भास्करराव बोराळकर यांच्या प्रचारार्थ आज  पदवीधर मेळाव्यात केंद्रित मंत्री ना.श्री.रावसाहेब पाटील दानवे बोलत होते. ते म्हणाले हि निवडणूक फक्त ऐकट्या शिरीष बोराळकरांची आहे असे समजु नका तर हि निवडणूक वचपा काढायची आहे असे समजा. जनतेला भारतीय जनता पक्ष सत्तेत पाहिजे. आपल्याला पदवीधर मतदार केंद्रावर घेऊन जाने गरजेचे आहे. पदवीधर निवडणूक जिंकून भविष्यातील निवडणूकी बाबतीत विजयी मोर्हतमेढ रोवली पाहिजे. शिरीष बोराळकरांचा विजय म्हणजे भविष्यातील मराठवाड्यातील सर्व निवडणुका साठी फायदेशीर ठरणार आहेत. 

भाजपचे सरकार असताना मराठवाड्यासाठी वाटर ग्रेड योजना सुरू केली. जलयुक्त शिवार चे कामे केले. समु्द्धी महामार्ग केला,

Post a comment

0 Comments