देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिलेल्या रुग्णवाहिका चे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.
 नांदेड, दि.२ सोमवार : माननीय आमदार श्री रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधीतून स्थानिक विकास कार्यक्रम सन.2020-21अंतर्गत माननीय आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधीतून देगलुर उपजिल्हा रुग्णालय  येथे दिलेल्या रुग्णवाहिका चे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित. देगलुर बिलोली मतदार संघाचे आमदार श्री.रावसाहेबजी  अंतापुरकर नांदेङ जि.प.समाजकल्याण सभापती श्री.रामराव नाईक प.स.मा.सभापती श्री शिवाजीराव देशमुख बळेगावकर शहरअध्यक्ष श्री शंकरराव कंतेवार देगलुर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री प्रितम देशमुख श्री. दिलीप पा पांढरे ङाॅ धुमाळे सर   उपजिल्हाअधिकारी श्री शक्ती कदम साहेब तहसिलदार श्री नरवाङे साहेब वेदकीय अधीक्षक श्री वंलाङे साहेब तालुका आरोग्य अधिकारी श्री आकाश देशमुख नगरसेवक खैसर देशमुख नितेश पाटिल शैलेष उलेवार मनोज तोटावार प.स.गिरीधर पाटिल  जगदीश चितंलवार देगलुर काॅंग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री बालाजी पा थङके देगलुर  विधानसभा अध्यक्ष श्री.जनार्दन बिरादार रवी पाटिल मोरे दिपक कोमावार रूपेश पाटिल भोकसखेडकर माधव वाङेकर  दिगंबर दाऊबे सुधाकर पाटिल गजानन भुयारे सरपंच मनोज राजुरकर व यावेळी सर्व डॉक्टर व नर्सेस आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments