हा तर शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग ; "लव्ह जिहाद"वरून किरीट सोमय्यांची शिवसेनेवर घणाघाती टीका.

शिवसेनेचे मुखपञ सामना या दैनिकाच्या अग्रलेखांचा उल्लेख करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर तिखट शब्दात व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत हल्लाबोल केला आहे. 
सोमय्या यांनी टि्वटमध्ये लिहीले आहे की, शिवसेनेचा भगवा रंग, असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई : 'लव्ह जिहाद' प्रकरण देशभर चागंलच पेट घेताना दिसत आहे. या 'लव्ह जिहाद' प्रकरणावरू महाराष्ट्रातही राजकारण पेटले आहे.  या 'लव्ह जिहाद'च्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. 

शिवसेनेचे मुखपञ सामना या दैनिकाच्या अग्रलेखांचा उल्लेख करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर तिखट शब्दात व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत हल्लाबोल केला आहे. 
सोमय्या यांनी टि्वटमध्ये लिहीले आहे की, शिवसेनेचा भगवा रंग, असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

"शिवसेना चा बदलता रंग". 10 सप्टेंबर 2014 चा अंकात "सामना" वर्तमानपत्र संपादक श्री उध्दव ठाकरे लिहितात "लव्ह जिहाद" समाज साठी घातक. योगी आदित्य नाथ ना पाठिंबा......

किरीट सोमस्या यांनी  स्वतःचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सोमय्या टि्वटवर लिहीतात की, शिवसेना चा बदलता रंग". 
10 सप्टेंबर 2014 चा अंकात "सामना" वर्तमानपत्र संपादक श्री उध्दव ठाकरे लिहितात "लव्ह जिहाद" समाजासाठी घातक. 

योगी आदित्यनाथ ना पाठिंबा... 21 नोव्हेंबर 2020 शिवसेना, सामना, महापौर सांगतात "लव्ह जिहाद" मधे गैर काहीच नाही' असे त्यांनी व्हिडिओच्या वर लिहिले आहे.

Post a comment

0 Comments