पंकजा नाराज नाहीत : देवेंद्र फडणीस

औरंगाबाद:-  विधानपरीषद पदवीधर प्रचारार्थ झालेल्या पत्रकार परीषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं.
ज्या दिवशी माध्यमांकडे बातम्या नसतात, त्या दिवशी पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात, असं ते म्हणाले.

Post a comment

0 Comments