अबब चक्क छतावर झाड ग्रामीण रुगणालयाचा अजबच कारभार, उमरी ग्रामीण रुग्णालयाच्या गाढव,डुकर,कुञे व जनावरे आवारात खुले आम.नांदेड, दि. २४ मंगळवार : अबब चक्क छतावर झाड. आपल्या सर्वांना वाचुन नव्वल वाटेल पण नुकतेच ग्रामीण रुग्णालया मध्ये छतावर एक झाड मोठे झालेले दवाखान्यात प्रत्यक्ष दर्शनी दिसेलच प्रभारी वैद्यकिय अधिक्षकाचा निष्काळजीपणा व कामचुकार पणा रुग्णालयात आठवड्यातून फक्त दोन तेही चार चाकी वाहनातून दवाखान्यात प्रवेश करतात.या रुग्णालय स्वच्छता आहे का? हे  न बघणे आणी झाड छतावर वाटते आजुबाजूने झाडेझूडपे वाढलेले सापाचे माहेर घर हे रुग्णालय झाले एकवेळी तर साप गरोदर मातेच्या जवळ येऊन झोपले असे येथील नाव सागणा-या अटीवर कर्मचारी यांनी माहिती दिले.ऐवढे घडुनही  तो पर्यंत वैद्यकिय अधिक्षक झोपले होते काय असे येणा-या  रुग्णांनी बोलुन दाखवले जात आहे. एकीकडे या  उमरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आराम गयाराम सारखा असुन येथील वैद्यकिय अधिक्षक यांचा कारभार म्हणजे ऊटांवरुन शेळ्या हाकलण्या सारखा प्रकार असुन या रुग्णालयाला साधे गेट बसविले नसल्याने   चक्क रुग्णालयात आवारात  गाढवे, डुकरे, कुञे व मोकळे जनावरे  ठानमाडुन बसले जात आहे. त्यामुळे रुग्णालयात  उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णात अडथळा निर्माण होत असुन काही या रुग्णालयात   अपघाताचे रुग्ण, सापाचे रुग्ण ,गरोदर माताच्या रुग्णात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बरेच वेळा या रुग्णालयात रुग्ण येणारे चक्क   वैद्यकिय अधिक्षक यांच्या कडे तक्रार करुन सुधा काहीच बंदोबस्त केला नसल्याने सुरक्षा अभावी चक्क  हे प्राणी दवाखान्यात घुसल्या जात आहेत. तसेच रुग्णालयात स्वच्छता नसुन जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी दवाखान्यात आहे.स्वछालयाची दैनिआवस्था झाल्याने डासांचे प्रादुर्भाव या दवाखान्यात वाढले आहे.  राञीच्या वेळी रुग्णालयात मद्यपान केलेले अनेक लोक या रुग्णालयात घुसून रुग्णाला व डाॅक्टर व नर्स यांना ञास  देतात. त्यामुळे राञीच्या वेळी रुग्णात व डाॅक्टर व परिचारिका मध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसे रुग्णा सोबत आलेल्या नातेवाईकांसाठी राहण्यासाठी सोय नसल्याने दवाखान्याच्या आवारातच झोपावे लागते. दवाखान्यात येणा-या रुग्णांना व नातेेवाईकांना  येथे पिण्याचे शुध्द पाणी  मिळत नाही पिण्याच्या पाण्यासाठी  बाहेरुन शुध्दपाणी बाॅॅटल आण्यासाठी कििंमत मोजावी लागत आहे. एकीीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्चछतेचा नारा देेेेतात तो नाराची या रुग्णालयात कुुुठलेेेच येथेव अमंलबजावणी नाही रुग्णालयाला कुठलेच रंगरंगोटी नाही इमारतीला सगळीकडुन शेवाळा चढलेला पुर्ण इमारत काळी कुट झाले.केव्हा इमारत पडेल काही कळत नाही अशी अवस्था या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतींची अवकळा निर्माण झाले आहे. 

 स्वच्छताचे होत  नसल्याने डासांचे प्रादुर्भाव वाढल्याने राञीच्या वेळी रुग्ण व नातेवाईक जागुन काढत आहे.  येथील साफसफाई चे कर्मचारी यांनी आम्हाला लागणारे साहित्य पुरवठा करा दवाखाना स्वच्छता ठेऊ.डासांचे प्रादुर्भाव रोखू असे लेखी व तोंडी सांगुन ही सुधा वैद्यकिय अधिक्षक यांनी कुठलेच उपाययोजना केले नसल्याने दवाखान्यात येणा-या रुग्णांचे परत आरोग्य धोक्यात आले आहे.असे साफसफाई कर्मचाराचे मत आहे. 

Post a comment

0 Comments