नॉटी पुरूषांच्या विचारांची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यास मदत करा; अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला

मुंबई :- जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जात आहे. पुरूष दिवसाचं निमित्त साधत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. "नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा," असं आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.

Post a comment

0 Comments