नॅशनल बुक रेकॉर्ड ओएमजी 2020 मध्ये 27 वर्षीय समाजसेवक सुमित पंडित यांची नोद.


औरंगाबाद, दि.७ सोमवार : समाजसेवक सुमित पंडित यांच्या विविध समाज उपयोगी समाजासाठी करत असलेल्या  सामाजिक कार्याची दखल घेत ते एक न्हावी आहेत मुलगी झाल्यावर मुलीच्या वडिलांची दाढि कटिंग मोफत करतात व गावाकडे सुट्टीवर आलेल्या भारतीय सैनिकांची चांदिच्या वस्ताऱ्याने मोफत सलुन सेवा देतात व त्याचा सत्कार पन आपल्या सलुन मध्ये करतात.बेवार मनोरुग्ण यांची दाढि कटिंग करुन त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात.
       व त्याना समाजात ताट मानेने जगायला शिकवतात व  इतर तरुणांना समाजसेवक सुमित यांनी प्रेरणा दिली आहे.याची दखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड 2020 मध्ये नॅशनल रेकॉर्ड म्हणून नोंद घेण्यात आली.


Post a comment

0 Comments