रागवलेल्या हत्तीचा 38 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भुकेनं हैराण झाला पण खायला मिळत नाही त्यामुळे संतापाच्या भरात हत्तीनं जे केलं ते पाहून काळजात धडकी भरणारं आहे.
38 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता हत्ती झाडाची पानं खाण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. मात्र हत्तीला त्या झाडाची पानं खाता येत नाही त्यामुळे रागाच्या भरात झाडंच उखडलं आहे.

Post a comment

0 Comments